Tuesday, September 28, 2010

दिलगिरी

काही अपरीहार्य कारणामुळे आम्ही आपणास खगोल शास्त्रासंबंद्धी माहिती पुरवू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच या पुठे आपणास खगोलविषयक उपयुक्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करु.

सुदेश रा. धोत्रे.

आपले आकाश

Monday, September 27, 2010

गुरु दर्शन


हे छायाचित्र गुरु ग्रहाचे आहे. सोबतचे छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर यांनी नेरुळ - जुईनगर, नवी मुंबई येथून एपीटेक डीव्ही-६८ या ८ मेगा पिक्सेलच्या डिजिटल कॆमेराने दिनांक २१ सप्टेंबर २०१० रोजी रात्री ११.०० वा. ५ इंची रिफ्ल्याक्टर टेलिस्कोप मधून टिपले आहे. हे छायाचित्र टिपताना वातावरण ढगाळ तसेच पावसाळी असल्यामुळे बराच वेळ लागला.

आकाशगंगा २


सोबतचे छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर यांनी वांगणी येथून निकॉन डी-६० या डिजिटल एस. एल. आर. या कॆमेराने टिपले आहे.

आकाशगंगा - १


या छायाचित्रात तुम्हाला आकाशगंगे बरोबर एक उल्कादे़खील पडताना दिसेल. सोबतचे छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर यांनी वांगणी येथून निकॉन डी-६० या डिजिटल एस. एल. आर. या कॆमेराने टिपले आहे.