काही अपरीहार्य कारणामुळे आम्ही आपणास खगोल शास्त्रासंबंद्धी माहिती पुरवू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच या पुठे आपणास खगोलविषयक उपयुक्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करु.
नमस्कार, मी एक हौशी खगोल अभ्यासक आहे. आणि मी माझे मित्र श्री. अमोल र. भाईंदरकर यांच्या बरोबर खगोलीय छायाचित्रण सुद्दा करतो.
माझा ईमेल खालील प्रमाणे आहे :
spygold.sudesh@gmail.com & spy_gold@rediffmail.com
सभासद नोंदणीसाठी आपण आपले संपुर्ण नाव, पत्ता व ईमेल खालील ईमेलवर पाठवावे. या द्वारे तुम्हाला आपले आकाश वरील नवीन माहितीविषयी कळविण्यात येईल.
आमचा ईमेल : spygold.sudesh@gmail.com, spy_gold@rediffmail.com
No comments:
Post a Comment