चंद्र आणि मंगल पिधन युति : १४ अप्रिल २००७या फोटोमध्ये एक बिंदू दिसतो तो मंगळ ग्रह आहे. तो दिनांक १४ एप्रिल २००७ रोजी पहाटे ५.४५ मिनिटांनी चंद्राच्या मागे गेला. आणि सकाळी सुर्य उगवल्यावर ६.१० मिनिटांनी मंगळ चंद्राच्या पाठून बाहेर आला.
पिधान युती म्हणजे आपल्या सुर्यमालेतील ग्रह आणी तारे चंद्राच्या काही काळासाठी मागे जातात व थोड्या वेळाने पुन्हा दिसु लागतात.
फोटो काढण्यासाठी १२५ एम. एम. ची. न्युटन प्रकारातली टेलिस्कोप, आणी १८ एम. एम. ची. आयपिस लेन्स व ८ मेगा पिक्सेलचा अपिटेकचा डिजीटल केमेरा वापरला.
छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर आणी श्री. सुदेश रा. धोत्रे यांच्या संयोगाने

0 comments:
Post a Comment